Menu

  1. Home
  2. Blog
  3. MorningBasket

MorningBasket

by Urban Grocery Mart, 04 Dec 2023

मॉर्निंगबास्केट

 

अर्बन ग्रोसरी मार्टच्या मॉर्निंगबास्केट सबस्क्रिप्शनचे फायदे समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊ.

 

अनिताचे कुटुंब दररोज 1 लिटर गायीचे दूध घेते. 
दुधाचा आजचा भाव ₹56 रुपये लिटर आहे. 

 

साधारणपणे, दररोज दुधाच्या पिशव्या घरी पोहोचवणाऱ्या विक्रेत्याकडून दरमहा 30 रुपये सेवा शुल्क आकारले जाते.

आता वर्षाचे गणित बघायचे असेल तर

 

१) जानेवारी 31 दिवस X ₹56.00 प्रति रुपये लिटर प्रमाणे = ₹1,736.00 + ₹30.00 सेवा शुल्क = जानेवारी महिन्याचे एकूण दूध बिल ₹1,766.00


याच प्रमाणे

2) फेब्रुवारी महिन्याचे 28 दिवस एकूण दूध बिल ₹1,598.00 
3) मार्च महिन्याचे 31 दिवस एकूण दूध बिल ₹1,766.00
4) एप्रिल महिन्याचे 30 दिवस एकूण दूध बिल ₹1,710.00
5) मे महिन्याचे 31 दिवस एकूण दूध बिल ₹1,766.00
6) जून महिन्याचे 30 दिवस एकूण दूध बिल ₹1,710.00
7) जुलै महिन्याचे 31 दिवस एकूण दूध बिल ₹1,766.00
8) ऑगस्ट महिन्याचे 31 दिवस एकूण दूध बिल ₹1,766.00
9) सप्टेंबर महिन्याचे 30 दिवस एकूण दूध बिल ₹1,710.00
10) ऑक्टोबर महिन्याचे 31 दिवस एकूण दूध बिल ₹1,766.00
11) नोव्हेंबर महिन्याचे 30 दिवस एकूण दूध बिल ₹1,710.00
12) डिसेंबर महिन्याचे 31 दिवस एकूण दूध बिल ₹1,766.00

 

वार्षिक दूध बिल ₹20,440.00
वार्षिक सेवा शुल्क ₹360.00
एकूण ₹20,800.00 

 

आता अर्बन ग्रोसरी मार्ट मॉर्निंगबास्केट सबस्क्रिप्शनच्या फायद्यांचा आनंद घ्या

 

1) मासिक सेवा शुल्क ₹00.00
म्हणजेच वार्षिक सेवा शुल्क ₹360.00 ची बचत 

2) एका वर्षात 12 लिटर दूध फ्री 
12 दिवस X ₹56 = ₹672.00

 

म्हणजेच अनिताच्या एका स्मार्ट डिसिजन मुळे तिची ₹1,032.00 ची बचत झाली.

आता स्मार्ट डिसिजन घेण्याची वेळ तुमची आहे. "आत्ताच मॉर्निंगबास्केटचे सबस्क्रिप्शन घ्या"

Book Now: Monthly Subscription